शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:15 IST

कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाºया महेश झाडे आणि जॉन्सन गावडर उर्फ तंबी (रा. कोपरी, ठाणे) या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात तक्रार पिडितेच्या आईलाही केली शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाºया महेश झाडे आणि जॉन्सन गावडर उर्फ तंबी (रा. कोपरी, ठाणे) या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन्ही आरोपींना नियमानुसार नोटीस बजावल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.कोपरीतील या पिडित तरुणीचा महेश आणि त्याचा साथीदार जॉन्सन हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करीत होते. तिच्या घरासमोर येऊन तिच्या आई वडिलांनाही शिवीगाळ करणे तसेच घराच्या गॅलरीसमोर येऊन अश्लील चाळे करणे अत्यंत अश्लील भाषेत या पिडितेसह तिच्या आईलाही शिवीगाळ करण्याचा प्रकार या दोघांकडून ६ मार्च रोजी रात्री ९ ते ७ मार्च रोजी सकाळी ८.५० वाजण्याच्या सुमारास सुरु होता. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून या तरुणीने अखेर ८ मार्च २०२१ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध विनयभंग आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक एच. एम. वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग