शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जमीन नावावर करण्याच्या नावाखाली पाच लाख ८० हजारांची फसवणूक; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:31 IST

जमीन नावावर करण्याच्या नावाखाली पाच लाख ८० हजारांची फसवणूक करणाºया येसाप्पा शिंदे याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : जमीन नावावर करण्याच्या नावाखाली पाच लाख ८० हजारांची फसवणूक करणाºया येसाप्पा शिंदे याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहणाºया येसाप्पा शिंदे याने २०१० ते २०१७ या सात वर्षांच्या कालावधीत कोपरीतील ठाणेकरवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या प्रतापनगर येथे शेतजमीन स्वस्तात विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्याच नावाखाली त्यातील अर्धी शेतजमीन मी तुझा मुलगा सचिन याच्या नावावर करून देतो, असे सांगून या ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून आणि त्यांच्या मुलाकडून पाच लाख ८० हजार रुपये घेतले. त्यातूनच त्याने स्वत:च्या नावावर काही शेतजमीन खरेदी केली. त्याची माहितीही लपवून ठेवली.ती त्यांच्या मुलाच्या नावावर न करता तिची परस्पर २६ लाखांना विक्री करून तिचा अपहार केला. आपली यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर.एस. गोपाळ हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा