शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातून अर्ज कमी; शेवटच्या दिवसापर्यंत ३९०९ अर्ज!

By सुरेश लोखंडे | Updated: April 30, 2024 19:44 IST

बुधवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त तीन हजार ९०९ ऑनलाइन अर्ज पालकांकडून भरण्यात आलेले आहे.

सुरेश लोखंडे, ठाणे: शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खासगी शाळांमध्ये २५ टकके शालेय प्रवेश माेफत दिले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दाेन हजार ६१६ शाळांमध्ये सहा हजार ८२८ प्रवेश रिक्त ठेवण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून बुधवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त तीन हजार ९०९ ऑनलाइन अर्ज पालकांकडून भरण्यात आलेले आहे. केजी ते पहिल्या वर्गात यातून प्रवेश दिला जात असला तरी रिक्त जागांपेक्षा ४३ टक्के अर्ज कमी आलेले दिसून येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस हाेता. मात्र रिक्त जागांच्या तुलनेत दाेन हजार ९१९ अर्ज कमी आलेले आहे. तब्बल ४३ टक्के अर्ज कमी आहे. त्यामुळे शासनाकडून या अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ हाेण्याची अपेक्षा बहुतांशी पालकांकडून व्यक्त केली जात आहे पण आजच्या शेवटच्या दिवशी तरी मुदत वाढ दिल्याची सूचना मिळाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेRight To Educationशिक्षण हक्क कायदा