शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनावट ट्विटर खाते, आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 08:34 IST

ट्विटर अकाउंटवर आव्हाड यांचे छायाचित्र अपलोड करून शिवसेनेला उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आलेली आहे. हा प्रकार आव्हाड यांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब त्यांच्या निर्दशनास आणून दिली.

ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट सुरू करून आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.ट्विटर अकाउंटवर आव्हाड यांचे छायाचित्र अपलोड करून शिवसेनेला उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आलेली आहे. हा प्रकार आव्हाड यांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब त्यांच्या निर्दशनास आणून दिली. आपल्या नावाचा गैरवापर करून शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकून सरकारमध्ये वाद पेटवून देण्याचा हा प्रकार असल्यामुळे त्यांनी १६ मार्च रोजी वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून ही पोस्ट हटविण्याची विनंती ट्विटरला केली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे