शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:05 IST

शस्त्र परवाना रद्द करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी उकळणा-या संतोष जगताप याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देशस्त्र परवाना रद्द करण्याची दिली धमकीठाणेनगर पोलिसांची कारवाई२९ आॅक्टोबरपर्यत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोलीस महासंचालक कार्यालयासह मंत्रालयातील अधिका-यांची ओळख असल्याने शस्त्र परवाना रद्द करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी उकळणा-या संतोष जगताप (रा. वसंतविहार, ठाणे) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कुर्ला येथील या तक्रारदाराचा मित्र विनोद यादव याला राज्य शासनाच्या गृहविभागाकडून स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला आहे. मंत्रालयीन अधिकारी तसेच पोलीस महासंचालक कार्यालयातील अधिका-यांच्या ओळखीने हा शस्त्र परवाना रद्द करण्याची धमकी जगतापने दिली होती. त्यानंतर, १० आॅक्टोबर रोजी रात्री ९ वा.च्या सुमारास साईकृपा हॉटेल येथे भेटून यादवचा शस्त्र परवाना रद्द न करण्यासाठी त्याने पाच लाखांची मागणी केली. त्यातील दोन लाख रुपये १५ आॅक्टोबर रोजी, तर २४ आॅक्टोबर रोजी तीन लाख रुपये स्वीकारले. दरम्यानच्याच काळात संबंधितांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे संपर्क साधून याबाबतची तक्रार २५ आॅक्टोबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. ती दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर तसेच खंडणीविरोधी पथकाचे उपनिरीक्षक कुटे यांनी त्याला तीन लाखांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी