शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तडीपार गुंडाला ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:57 IST

ठाण्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतांनाही तडीपार असलेल्या आपल्याा साथीदाराची तक्रार केल्याच्या रागातून जबीउल्लाह खान या तडीपार गुंडाने एका महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देतडीपार साथीदाराची तक्रार केल्यामुळे जाळले कपडेधमकी दिल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तडीपार केलेला जबीउल्लाह खान (रा. हाजूरी, वागळे इस्टेट, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी एका धमकी प्रकरणात ४ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वागळे इस्टेट हाजूरी दर्गा येथील आफरीन शेख हिने बहादुर मेहरा या तडीपार गुंडाविरुद्ध तक्रार दिल्याचा राग मनात धरुन आफरीन हिच्या घराच्या दरवाजा आणि गॅलरीत वाळत टाकलेल्या कपडयांवर जबीउल्लाह याने रॉकेल ओतून आग लावल्याचा प्रकार २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास घडला. आग लावून कपडयांचे नुकसान केल्यानंतर ‘अभी तो घर जलाया, बाद मे दोनो को जान से मार डालूूंगा,’ अशीही त्याने धमकी दिली. याप्रकरणी अफरीनचे पती शहादत यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ३ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केल्यानंतर जबीउल्लाह या तडीपार गुंडाला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले.------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक