शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपूर्वी रद्द झालेल्या भरतीचे परीक्षा शुल्क ठाणे जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात

By सुरेश लोखंडे | Updated: November 23, 2023 20:51 IST

७४४ उमेदवारांची परिक्षा शुल्कची  रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केली आहे.     

सुरेश लोखंडे, ठाणे तीन वर्षांपूर्वीचे परीक्षा शुल्क जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येथील जिल्हा परिषदेने गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ ला  अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह 'महाभरती'  भरती प्रक्रिया राबवली होती. पण दरम्यान ही भरती  पूर्णपणे रद्द करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क आता परत करण्यात येत आहे. उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये या परीक्षा शुल्काची जमा केली जात आहे. त्यानुसार ७४४ उमेदवारांची परिक्षा शुल्कची  रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केली आहे.                ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत गट - क संवर्गातील पदे भरती करीता www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्या जाहिरातीस अनुसरून भरती करता ११ हजार ५८८ अर्ज प्राप्त झाले होते. पण या भरतीची परिक्षा व संपुर्ण भरती प्रक्रीया रद्द करण्यात आल्यामुळे.  उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.   

जिल्हा परिषद ठाणे च्या संकेस्थळावर परिक्षा उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांच्याकडे असलेले युजर आयडी व पासवर्डचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने शुल्क परत मिळण्यासाठी कळवले होते. या संकेतस्थळावरील प्राप्त माहितीनुसार ३१ ऑक्टोंबर या कालाधीतील एक हजार ४४७ अर्जदारांपैकी ज्यांनी परिपूर्ण माहिती संकेतस्थळवर भरली होती त्या ७४४ उमेदवारांना परिक्षा शुल्क पोटी रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केले आहे. याप्रमाणे अद्याप ज्या उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क मिळण्यासाठी अर्ज केलेले नाही, त्यांनी युजर आयडी व पासवर्डचा वापर करून जि.प. च्या  https://maharddzp.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या बँक खात्याचा तपशील भरावा. जेणेकरून परिक्षा शुल्क पोटी असलेली रक्कम परत मिळवता येईल.   

टॅग्स :thaneठाणेexamपरीक्षाzpजिल्हा परिषद