शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

डोंबिवलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या २१७ रिक्षांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:34 IST

नियमांचे उल्लंघन करणा-या ६४ रिक्षा चालकांना कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी मंगळवारी नोटीस देत दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. शहरात दुपारी १२.३० ते दुपारी ४ या वेळेत पश्चिमेला दिनदयाळ रोडवर आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शेकडो रिक्षांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्दे ६४ रिक्षाचालकांना नोटीस कल्याण आरटीओ- ट्रॅफिक विभाग यांची संयुक्त कारवाई

डोंबिवली: नियमांचे उल्लंघन करणा-या ६४ रिक्षा चालकांना कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी मंगळवारी नोटीस देत दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. शहरात दुपारी १२.३० ते दुपारी ४ या वेळेत पश्चिमेला दिनदयाळ रोडवर आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शेकडो रिक्षांची तपासणी करण्यात आली.त्यात लायसन नसणे, परमीटचा आभाव, गणवेश नसणे, बॅज नसणे, रांग सोडुन-स्टँडमध्ये उभे न राहणे, कागदपत्रे नसणे, फ्रंट सिट आदींसह विविध कारणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांना नोटीस देण्यात आल्या. त्यामुळे काह काळ पश्चिमेला रिक्षा चालकांमध्ये शिस्तीचे वातावरण होते. वाहतूक पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, आरटीओ अधिका-यांनी संयुक्त कारवाई संदर्भातले आदेश दिले होते, त्यानूसार यापुढेही शहरात अशी कारवाई सुरु राहणार असून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी रिक्षा चालकांनी घ्यावी, तसेच नियमांचे उल्लंघन करुन शहराचे वाहतूक नियंत्रण कोलमडवू नये. यासंदर्भात शहरातील सर्व रिक्षा युनियन पदाधिका-यांना सूचित केले आहे. त्यांनीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी त्यांच्या परीने योगदान द्यावे, सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीसdombivaliडोंबिवली