शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
3
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
4
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
5
सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
6
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
7
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
8
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
9
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
10
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
11
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
12
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
13
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
14
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
16
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
17
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
18
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
19
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी

गाफील न राहता परिस्थितीवर सर्वांनीच नियंत्रण ठेवावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 22:19 IST

पार्र्किं ग प्लाझा हॉस्पिटलमधील आॅक्सिजन संपल्यामुळे रु ग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देआॅक्सिजन संपल्याच्या घटनेनंतर आमदार निरंजन डावखरे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पार्र्किं ग प्लाझा हॉस्पिटलमधील आॅक्सिजन संपल्यामुळे रु ग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात सत्ताधारी आणि महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.ठाणे महापालिकेने पार्र्किं ग प्लाझा येथे उभारलेल्या हॉस्पिटलमधील आॅक्सिजन संपल्याचा प्रकार धक्कादायक होता. अशा प्रकारांमुळे रु ग्ण आणि नातेवाईकांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. सध्या ठाण्यातील रु ग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. शनिवारच्या घटनेनंतर यापुढे सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने हाताळावी. कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकजण काहीसे निर्धास्त झाले. मात्र, दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकट निर्माण झाले. त्यातच पार्र्किं ग प्लाझातील परिस्थितीमुळे हॉस्पिटलची व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र निर्माण झाले. शहरात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने संयम व जबाबदारीने परिस्थिती हाताळावी. व्हेंटिलेटर, रेमडेसिविर किंवा आॅक्सिजनअभावी रु ग्णाचा जीव जाऊ शकतो, याचे भानही ठेवावे. त्याचबरोबर कोविड आपत्तीत टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हेंटिलेटर खरेदीतील लाच प्रकरणातून उघडकीस आले. त्यामुळे सत्ताधारी व महापालिकेने सतर्कताही बाळगावी, असे आवाहन आमदार डावखरे यांनी केले आहे.सर्वपक्षीय सहकार्य घेण्याची गरजकोविड आपत्तीत लोकसहभागाबरोबरच सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यातून संंशयित रु ग्णांची टेस्टिंग, ट्रॅकिंग आणिर आयसोलेशन वेगाने होण्याबरोबरच कोरोना साखळी मोडण्यासही मदत होईल. यातूनच कोरोनाची दूसरी लाट दूर करता येईल, असा विश्वास आमदार डावखरे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस