शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बहुमतानंतरही काँग्रेसने शिवसेनेचा हात धरला, घसरगुंडी काही केल्या थांबेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 07:44 IST

२०१७ मध्ये झाला होता प्रयोग; समाजवादी पार्टी-भाजप यांच्यात लढतीची शक्यता

- नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९ मध्ये झाला. पण, त्यापूर्वी दोन वर्षे भिवंडी महापालिकेत काँग्रेसने बहुमत मिळूनही शिवसेनेला सत्तेत सोबत घेतले आणि तेव्हापासून भिवंडीतील काँग्रेसची सुरू झालेली घसरगुंडी थांबलेली नाही. मुस्लीमबहुल भिवंडीत गेल्या काही वर्षांत समाजवादी पार्टीने जोर धरला आहे. सध्या येथे समाजवादी पार्टी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे विजयी झाल्याने त्या पक्षाला येथे किती यश मिळते, याचेही औत्सुक्य आहे.

शरद पवार गटाने येथे मुळे मजबूत केली की समाजवादी पक्षाने मुस्लीम मतदार खेचून ताकद वाढवली हे निकालानंतर स्पष्ट होईल. तर एकत्रित शिवसेनेतील सर्व १२ नगरसेवक शिंदेसेनेत गेल्याने निवडणुकीत उद्धवसेनेसमोर आव्हान आहे. अद्याप मनसेने भिवंडीत आपले स्थान बळकट केलेले नाही. शिंदेसेना व भाजपने मराठी, गुजरातीबहुल प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे.

कोणते मुद्दे निर्णायक ?मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेने अंजुरफाटा ते कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले असून, यात दोन्ही बाजूंच्या घर व दुकानांवर कारवाई केली. त्यामुळे बाधितांमध्ये लोकप्रतिनिधींबाबत आक्रोश आहे.खड्डेमय व अरुंद रस्ते तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे मनपाचे झालेले दुर्लक्ष यामुळे शहरात वाढलेली वाहतूककोंडी व अपघाती मृत्यूंचे वाढते प्रमाणतसेच शहरातील कचरा आणि 3 डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर आहे. तसेच अनेक भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.महापालिकेत कुणाची होती सत्ता?काँग्रेस४७भाजप१९शिवसेना१२कोणार्क विकास आघाडीआरपीआय एकतावादी४४समाजवादीअपक्ष२मागील निवडणुकीत एकूण मतदार किती ?एकूण४,७९,२५३पुरुष२,९१,९९१महिला१,८७,२६०इतर ।२आता एकूण किती मतदार ?एकूण६,६९,०३३पुरुष३,८०,६२३महिला२,८८,०९७इतर ।३१३ 

English
हिंदी सारांश
Web Title : Despite majority, Congress embraced Shiv Sena; slide continues!

Web Summary : Bhiwandi Congress's decline persists post-alliance with Shiv Sena in the municipal corporation. Samajwadi Party gains ground in the Muslim-dominated area. Infrastructure issues and civic problems fuel voter discontent. Focus is now on Marathi and Gujarati voters.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६