शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या अर्थसंकल्पाला महामारीचा बसला फटका! उत्पन्नाला मर्यादा, खर्च वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:39 IST

जानेवारी-फेब्रुवारी २०२० ला केडीएमटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. पण, लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. यात उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरले गेले आणि याचा फटका उत्पन्नाला बसला. मार्च ते मे हे तीन महिने बससेवा पूर्णत: ठप्प होती. 

 कल्याण : कोरोना महामारीचा फटका २०२०-२१ च्या सादर झालेल्या केडीएमटी उपक्रमाच्या अर्थसंकल्पालाही चांगलाच बसला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतुकीला आलेली मर्यादा, परिणामी उत्पन्नात झालेली घट पाहता ११३ कोटींचा अर्थसंकल्प यंदा सुधारित म्हणून सादर करताना खर्चात ४० टक्के कपात करून तो ६८ कोटी इतका असणार आहे, तर २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प मांडताना मागील वर्षीच्या ११३ कोटींमध्ये आठ कोटींची कपात करून तो १०५ कोटींचा सादर करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.जानेवारी-फेब्रुवारी २०२० ला केडीएमटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. पण, लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. यात उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरले गेले आणि याचा फटका उत्पन्नाला बसला. मार्च ते मे हे तीन महिने बससेवा पूर्णत: ठप्प होती. केवळ महापालिकेतील आरोग्य सेवेकरी अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच ती मोफत स्वरूपात सुरू ठेवण्यात आली होती. यात उत्पन्न बंद होते, पण इंधनावर खर्च चालूच होता. सध्या सुरू असलेल्या अनलॉकमध्ये उपक्रमाच्या ५० बस रस्त्यावर धावत आहेत. तर, आजघडीला दाेन ते अडीच लाख रुपये दैनंदिन उत्पन्न मिळत आहे. कोरोनाच्या आधी उत्पन्न साधारण साडेचार ते पाच लाखांपर्यंत होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात उत्पन्नाला फटका बसला असताना इंधन खर्चात वेळोवेळी झालेल्या वाढीमुळे भविष्याचा विचार करता २०२१-२२ ला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील खर्चात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प १०५ कोटींचा सादर केला जाणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणcorona virusकोरोना वायरस बातम्या