शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मनपाच्या अमृत कलश यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद

By नितीन पंडित | Updated: September 22, 2023 18:39 IST

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमानिमित्त भिवंडी मनपाच्या वतीनेच्या अमृत कलश यात्रेचे आयोजन मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी करण्यात आले होते.

भिवंडी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमानिमित्त भिवंडी मनपाच्या वतीनेच्या अमृत कलश यात्रेचे आयोजन मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी करण्यात आले होते. ही कलश यात्रा प्रभाग समिती ५  मधील म्हाडा कॉलनी आरोग्य केंद्र येथून सुरू होऊन जीत हॉस्पिटल, कोळेकर चौक,गोकुळ नगर, राणी सती मंदिराच्या परीसरातून,मनपा भांडारगृह, रामदूत बिल्डींग मार्गे छ.शिवाजी महाराज चौक येथे या कलश यात्रेचा समारोप करण्यात आला. या वेळी पालिका अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी उपस्थित नागरिकांना पंचप्रण शपथ दिली.

 या प्रसंगी पालिका उपायुक्त दिपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोगे, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बाळाराम जाधव,मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ .बुशरा सय्यद,निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त नितीन पाटील यांच्यासह मनपा अधिकारी,कर्मचारी व नागरिक तसेचएन.सी.सी.,एन. एस. एस. विद्यार्थी, महिला बचत गट प्रतिनिधी,भाजीपाला संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या अमृत कलश यात्रेत मनपा शाळेतील शिक्षिका पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वाद्य, सनई वाजवत या अमृत कलश यात्रेची सुरवात केल्याने हि यात्रा नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली होती.या कलश यात्रेमध्ये स्थानिक नागरिकांनी आपल्या घराजवळील माती अमृत कलशात टाकून या राष्ट्रीय उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.      यावेळी इंडीयन स्वच्छता लीग २.० व स्वच्छता अभियान कार्यक्रम देखील या उपक्रमात घेण्यात आला.अमृत कलश यात्रा मार्गावर पालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली व स्वच्छता विषयक जनजागृती करत पर्यावरण रक्षण, पर्यावरण पुरक वृक्ष लागवड याबाबत पर्यावरण रक्षणाची हरीत शपथ देखील घेण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी