शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश व्हावेत, विनोद तावडे यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 01:20 IST

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्र मांची प्रवेशप्रक्रि या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवावी

ठाणे -  राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्र मांची प्रवेशप्रक्रि या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवावी, अशी आग्रही मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी लावून धरली आहे.राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया खाजगी संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत होती. मात्र, या कंपनीच्या सर्व्हरवरील भार वाढल्यामुळे प्रवेशप्रक्रिया मंदावली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या प्रकारांमुळे सदोष माहितीच्या आधारावर गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश नियामक प्राधिकरणाने नोंदणीला स्थगिती दिली. याकडे डावखरे यांनी लक्ष केंद्रित करून उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशप्रक्रिया राबवण्याची मागणी शुक्रवारी तावडे यांच्याकडे केली.अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्याप्रवेशप्रक्रि येबाबत उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाला परिपूर्ण तांत्रिक माहिती आहे. यापूर्वीच्या प्रवेशप्रक्रिया या संचालनालयाकडून पार पाडण्यात आल्या आहेत. या पार्र्श्वभूमीवर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सोपवणेच योग्य ठरेल, असे डावखरे यांनी स्पष्ट करून तावडे यांचे या प्रवेशप्रक्रियेकडे लक्ष वेधले आहे. यावरून तावडे आता काय निर्णय घेणार, याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रVinod Tawdeविनोद तावडे