शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वागळे डेपोच्या लिफ्टमध्ये अडकले आठ टीसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 06:41 IST

१५ मिनिटांनंतर काढले बाहेर; क्षमता चार जणांची

ठाणे : ठाणे परिवहनच्या वागळे इस्टेट डेपोमध्ये लिफ्टमध्ये आठ तिकीट तपासणीस अडकल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे या लिफ्टची क्षमता चार प्रवासी असतांना तीत आठ जण शिरल्याने ती बंद पाडल्याची बाब समोर आली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

शनिवारी दुपारी ही घटना घडली. वास्तविक पाहता मागील कित्येक वर्षांपासून वागळे डेपोतील लिफ्ट बंद अवस्थेत होती. त्यामुळे तीन तीन मजले पायी जातांना अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे हाल होत होतात. खास करून महिलांचेही हाल होत होते. या संदर्भात वाचा फोडल्यानंतर अखेर सहा महिन्यापूर्वी नवीन लिफ्ट बसविण्यात आली. तिची क्षमता चार जणांची आहे. परंतु, शनिवारी दुपारी २ च्या सुमारास या लिफ्टमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल ८ तिकीट तपासणीस शिरले. यावेळी लिफ्टचा दरवाजा बंद झाला खरा, परंतु क्षमता जास्त असल्याने ती वर जाऊ शकली नाही. शिवाय त्याचे दारही उघडू शकले नाही. १५ मिनिटे हा खेळ सुरू होता. अखेर सुरक्षारक्षकाने चावी आणून दरवाजा उघडून सर्वतिकीट तपासणीसांना सुखरुप बाहेर काढले.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे