शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत 

By अजित मांडके | Updated: November 11, 2022 15:22 IST

Uday Samant : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

- अजित मांडके  ठाणे - आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

ते म्हणाले की, महाराष्ट्रच्या लघुउद्योगात खूप ताकद आहे. मंत्री झाल्यानंतर ज्या खात्याचा तो मंत्री असतो त्या खात्याला राजाश्रय देण्याचा प्रयत्न करायला हवा. उद्योगांना इंसेंटिव्ह जेंव्हा आम्ही देतो तेव्हा फार मेहरबानी करत नाही. मात्र, अडीच वर्षे का तिजोरीत राहतात हे कळत नाही. उद्योग गेले म्हणून आम्ही आरडाओरडा करतो मात्र, आपल्या उद्योजगना मोठं केलं जातं नाही.  वेदांता, एअरबझ प्रोजेक्ट आले पाहिजे, मात्र आपल्या महाराष्ट्रतल्या उद्योजकांना रेड कार्पेट टाकावे, अशी माझी संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले.

सिनारमस कंपनीचा प्रोजेक्ट रायगडाला होणार होता. ही कंपनी इंडोनेशियाला जात होती. कारण त्यांनी सरकारला 37 कोटी दिले होते. मात्र कॅबिनेट सब कमिटीची बैठक लावा, अशी मागणी ते करत असताना ही बैठक झाली नाही. मात्र, आम्ही तातडीने त्यांना सहकार्य करत ही बैठक लावत हा प्रोजेक्ट महाराष्ट्रत वळवला, अशी माहितीही त्यांनी दिली.

मी मंत्री आहे म्हणून माजूरडेपणा करणार नाही. तरुणाई जेंव्हा उद्योग करायला सुरुवात करते तेंव्हा उद्योग विभागाने त्याला सहकार्य केले पाहिजे त्यामुळे उद्योग विभागाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. मुख्यमंत्री रोजगार योजनेत ओबीसी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सुद्धा सहकार्य करणार आहोत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतthaneठाणे