शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ईगल ब्रिगेड फाउंडेशनने केले डोंबिवलीत शहर सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:04 IST

ठाणे पोलिस आयुक्त, जॉईंट सी.पी., ईस्ट रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त,  झोन ३ चे डीसीपी संजय शिंदे, डोंबिवलीचे ए. सी. पी. तसेच  डोंबिवलीतील चारही पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल व मे महिन्यासाठी खास शहर सुरक्षा अभियानाचे आयोजन ईगल ब्रिगेड फाउंडेशन ने केले आहे. एप्रिल व मे या सुट्टीच्या काळात घरफोडी व चोरी च्या घटना घडण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देसोसायट्यांमध्ये जनजागृतीपहाटे देखील बंदोबस्ताला सुरवात

डोंबिवली: ठाणे पोलिस आयुक्त, जॉईंट सी.पी., ईस्ट रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त,  झोन ३ चे डीसीपी संजय शिंदे, डोंबिवलीचे ए. सी. पी. तसेच  डोंबिवलीतील चारही पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल व मे महिन्यासाठी खास शहर सुरक्षा अभियानाचे आयोजन ईगल ब्रिगेड फाउंडेशन ने केले आहे. एप्रिल व मे या सुट्टीच्या काळात घरफोडी व चोरी च्या घटना घडण्याची शक्यता असते. तेव्हा अशा घटना घडू नयेत म्हणून ईगल ब्रिगेड फाउंडेशन चे सदस्य पोलिस विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या नाईट पेट्रोलिंग मध्ये सहभागी झाले.  तसेच गेल्या 2 महिन्यांपासून  विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये खालील महत्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आली.  सेल्समन तसेच अनोळखी लोकांना घरात घेऊ नका.बाहेरगावी जात असल्याची फेसबुक, व्हॉट्स अप इत्यादी सोशल मीडियावर वाच्यता करू नका. तसा स्टेटस व फोटो टाकणे टाळा.  त्याचबरोबर सायबर क्राईम पासून सावधान राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनां ची माहिती देण्यात आली. कोणत्याही अफवा आणि स्कीम च्या आमिषाला बळी पडू नका. योग्य ती माहिती करून घ्या. आपल्या आजूबाजूच्या परिसरावर देखील लक्ष ठेऊन दक्ष राहण्याचे सांगण्यात आले.त्याचबरोबर ईगल ब्रिगेडने रात्री बरोबरच सकाळी पहाटे देखील बंदोबस्ताला सुरवात केली आहे. रात्रीच्या गस्ती दरम्यान वाहनांची तपासणी, सोसायटीच्या रखवालदाराला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या उपक्रमाने काही प्रमाणात चोरी तसेच घरफोडीच्या घटनांना आळा बसला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPoliceपोलिस