शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या हलगर्जीपणा मुळे मीरारोड मध्ये कचऱ्याला आग लागून झाडे जळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 19:49 IST

मीरारोड पूर्वेकडील इंद्रलोक फेस ६ परिसरात पालिके मार्फत हरितक्रांती योजना अंतर्गत लावण्यात आलेली काही झाडे तेथे टाकलेल्या कचऱ्यास आग लागल्यामुळे जळाली. 

मीरारोड -  मीरारोड पूर्वेकडील इंद्रलोक फेस ६ परिसरात पालिके मार्फत हरितक्रांती योजना अंतर्गत लावण्यात आलेली काही झाडे तेथे टाकलेल्या कचऱ्यास आग लागल्या मुळे जळाली. येथील मीनाताई ठाकरे सभागृह परिसरात असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत शासनाच्या हरितक्रांती योजने अंतर्गत झाडांची लागवड केली गेली होती.

या ठिकाणी झाडांची लागवड केली गेली असताना परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी साहजिकच पालिकेची आहे. परंतु तसे असताना या ठिकाणी बेकायदेशीरपणे कचरा, डेब्रिस आदी आणून टाकले जाते.  त्या साचलेल्या कचऱ्यास आग लागण्याची घटना रविवारी घडली. आग इतकी भडकली की, तेथे असलेल्या पालिकेच्या काही झाडांना आगीची झळ बसून काही झाडे जळाली. अग्निशमन दलाने जाऊन आग आटोक्यात आणली. 

एरवी स्वच्छता सर्वेक्षण असले की, शहरात स्वच्छतेचा ढोल बडवणाऱ्या महापालिकेकडून उघड्यावर बेकायदा टाकला जाणारा कचरा आणि तो टाकणाऱ्यांकडे काणाडोळा केला आहे. कचरा - डेब्रिस टाकणाऱ्यांवर पालिकेने लक्ष ठेऊन ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षण पुरते स्वच्छतेचा गवगवा करून चालणार नाही. पालिकेच्या हलगर्जीपणा मुळे कचरा साचून आग लागल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणे