शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यदक्ष पोलीस हवालदारामुळे तरुणाचा ६० हजारांचा मोबाईल पुन्हा मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:51 IST

कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार विनोद चौगुले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अक्षय खरे (३२, रा. खारेगाव)यांचा ६५ हजारांचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो सुखरुप परत मिळाला.

ठाणे, दि. 4 -  कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार विनोद चौगुले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अक्षय खरे (३२, रा. खारेगाव)यांचा ६५ हजारांचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो सुखरुप परत मिळाला. ओळख पटल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते त्यांना तो सोमवारी सुपूर्द करण्यात आला.रविवारी कापूरबावडी नाक्यावर भर पावसामध्ये डयूटीवर असलेल्या चौगुले यांना एका नामांकित कंपनीचा मोबाईल रस्त्यावर पडलेला आढळला. सध्याच्या बाजारभावात ६५ हजारांचा असलेला हा मोबाईल कोणाचा आहे? याचा त्यांनी शोध सुरु केला. त्याबाबतची कापूरबावडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोपाळ कोळी यांनाही माहिती दिली. शोधा शोध केल्यानंतर हा मोबाईल खरे यांचा असल्याचे समजल्यानंतर त्यांना कोळी यांच्या उपस्थितीमध्ये उपायुक्त काळे आणि हवालदार चौगुले यांनी तो मोबाईल खरे यांना सुपूर्द केला. आपला मोबाईल सुखरुपपणे परत मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.  

टॅग्स :PoliceपोलिसMobileमोबाइल