शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतून एक कोटी १३ लाखांच्या ब्राऊन शुगरसह अमली पदार्थ हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 21:46 IST

ब्राऊन शुगर आणि एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या जाहीद शेख आणि ईश्वर मिश्रा या दोघांना भिवंडी पिसे रोडवरील सावद येथून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १३ लाख ७९ हजारांचे ब्राऊन शुगरसह अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे तस्करी प्रकरणी दोघांना अटक ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ब्राऊन शुगरसह अमली पदार्थांची तस्करी करणाºया जाहीद शेख (३०, रा. मुठवल, भिवंडी) आणि ईश्वर मिश्रा (३९, रा. उत्तरप्रदेश) या दोघांना भिवंडी पिसे रोडवरील सावद येथून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १३ लाख ७९ हजारांचे ब्राऊन शुगर आणि एमडी पावडर हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, भास्कर जाधव आदींचे पथक २१ डिसेंबर रोजी गणेशपुरी मुरबाड उपविभागामध्ये पेट्रोलिग करीत होते. त्यावेळी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सावद नाका येथून पिसा डॅमच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर दोघेजण एका उभ्या असलेल्या मोटारकारमध्ये संशयास्पदरित्या आढळले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे त्यांना या पथकाने ताब्यात घेतले. जाहीद आणि ईश्वर अशी आपली नावे सांगणाºया या दोघांच्या कारची या पथकाने झडती घेतली. तेंव्हा त्यांच्या कारमधील डिक्कीतील डब्यातून एक किलो ७० ग्रॅम वजनाचा ब्राऊन शुगर आणि एक किलो ७०० ग्रॅम वजनाची एमडी पावडर तसेच एक डिजिटल वजन काटा असा एक कोटी १३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे. त्यांनी या गुन्हयाची कबूलीही दिली आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक