शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील येऊरच्या जंगलात नशेबाज तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:22 IST

वागळे इस्टेट येथील आपल्या घरातून २२ आॅगस्टपासून बेपत्ता असलेल्या शेहजाद अली शेख (१९, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) या नशेबाज तरुणाने येऊरच्या मामा भाचे डोंगर परिसरात झाडाला आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

ठळक मुद्दे बुधवारी रात्रीपासून झाला होता बेपत्ताव्हाईटनरच्या सेवनाचे व्यसनआत्महत्येचे कारण अस्पष्ट

ठाणे  : येऊरच्या मामाभाचे डोंगर परिसरातील एका नाल्याजवळील सागाच्या झाडाला शेहजाद अली शेख (१९, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) या नशेबाज तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.शेहजाद २२ आॅगस्ट रोजी रात्री १० वा.च्या सुमारास घरी परतला होता. ‘बाहेर फिरून येतो’, असे सांगून तो रात्रीच घराबाहेर पडला होता. सकाळी अचानक त्याने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली. आई, वडील, भाऊ, भावजय आणि दोन बहिणींसह वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या शेहजादला व्हाइटनर या अमली पदार्थाचे सेवन करण्याचीही सवय होती. त्यामुळे तो नेहमीच नशेत असायचा. त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या