शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात नशेखोरांची पोलिसांना धक्काबुक्की

By सदानंद नाईक | Updated: February 1, 2023 22:02 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील मठ मंदिर येथे धिंगाणा घालून शिवीगाळ करणाऱ्या चिराग मिरचंदानी या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता पकडून ठेवले होते.

उल्हासनगर - शहरातील मठ मंदिर परिसरात शिविगाळ करणाऱ्या एका नशेखोराला नागरिकांनी पकडून ठेवले. त्याला ताब्यात घेणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील मठ मंदिर येथे धिंगाणा घालून शिवीगाळ करणाऱ्या चिराग मिरचंदानी या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता पकडून ठेवले होते. त्यावेळी हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप बर्वे यांच्यासह अंमलदार तेथे पोहचले. त्यांनी नशेखोर चिराग मिरचंदाणी याला जाब विचारून आम्ही पोलीस असल्याचे सांगितले. चिराग याने पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी त्याला सरकारी वाहनात बसून पोलीस ठाण्याला आणले. चिराग त्याच परिसरात राहणारा असून त्याचा मेन्सवेअरचे काम करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरthaneठाणेPoliceपोलिस