शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगराती डॉल्फिन रस्त्याने घेतला मोकळा श्वास, पार्किंग केलेल्या गाड्यावर ७० हजाराची दंडात्मक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:32 IST

डॉल्फिन रस्त्या प्रमाणे इतर रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईची मागणी होत आहे. 

उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्यावर अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर शुक्रवारी महापालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत ७० हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अजय साबळे यांनी दिली. डॉल्फिन रस्त्या प्रमाणे इतर रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईची मागणी होत आहे. 

उल्हासनगरातील रस्त्याची फुटपाथ फेरीवाले व दुकानदारांना तर मुख्य रस्त्याच्या कडेला ट्रक, टेम्पो, कार अवैधपणे पार्किंग केल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. वाहतूक पोलिसांनी अश्या वाहनावर कारवाई केल्यावर राजकीय हस्तक्षेप होत असून वाहतुक पोलिसांची टोईंग गाडी वारंवार बंद केली जाते. असा आरोप शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. तसेच महापालिका अतिक्रमण विभाग फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले व दुकानदारावर कारवाई सुरू करताच, कारवाईच्या निषेधार्थ व्यापारी रस्त्यावर येत असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. या राजकीय व व्यापाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे शहराचा चेहरा विद्रुप होत असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. 

भाजप व शिंदेसेना पदाधिकाऱ्याची शुक्रवारी आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालयात शहर विकास कामे व समस्याबाबत बैठक झाली. बैठकीत चौधरी यांनी रस्ता अतिक्रमण व वाहतूक कोंडीची समस्या मांडून यातील राजकीय हस्तक्षेप टाळून वाहतूक कोंडी सोडवा. असे आवाहन चौधरी यांनी केले. चौधरी यांच्या मागणीनंतर महापालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस विभागानी शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर शुक्रवारी संयुक्त कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल केला. या कारवाईने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून शहरातील इतर रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरParkingपार्किंगtraffic policeवाहतूक पोलीस