शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या खाडीजवळ मृतावस्थेत आढळला डॉल्फिन मासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 12:34 IST

भाईंदरच्या खाडीजवळ जवळपास सहा फुटांचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडला. या खाडीत पहिल्यांदाच डॉल्फिन मासा आढळल्याचे सांगण्यात येत आहे. 

- धीरज परब

मीरारोड : भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क जवळील खाडी किनारी डॉल्फिन मासा आज बुधवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडाला जखम झाल्यामुळे रक्तस्त्रावहोत होता.

येथील खाडी किनारी कोळीवाडा असून त्यांच्या मासेमारी बोटी लागतात. सकाळी किनाऱ्यावर दोन बोटींच्या मध्ये डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. रात्री एकच्या दरम्यान खाडीत जाळी टाकण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमाराना कुठल्या तरी मोठ्या माश्याची चाहूल लागली होती. किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीला आदळला व नंतर पुन्हा वेगाने खाडीत परतला होता असे स्थानिक डेनिस माल्या यांनी सांगितले.

सुमारे 7 फूट लांब असून तोंडाला जखम झाली आहे. तर शेपटी जवळ देखील जखमा आहेत. पहिल्यांदाच डॉल्फिन दिसून आल्याने लोकांनी मासा बघायला गर्दी केली होती. तर खाडीतील वाढते जल प्रदूषण, कचरा, प्लॅस्टिक आदी मुळे माश्यांच्या जिवावर बेतल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई आणि रायगड परिसरातील समुद्रकिनारी अनेक मोठमोठे मासे मृतावस्थेत सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfishermanमच्छीमारthaneठाणे