शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

जे डॉक्टरांना कळतं, ते आयएएस अधिका-यांना काय कळणार? - श्रीकांत शिंदे यांचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:29 IST

सरकार आणू पाहत असलेल्या नवीन एनएमसी विधेयकात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून,  त्या दूर करणे गरजेचे असल्याचे मत कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. 

 डोंबिवली -  सरकार आणू पाहत असलेल्या नवीन एनएमसी विधेयकात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून,  त्या दूर करणे गरजेचे असल्याचे मत कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.  या नव्या विधेयकाविरोधात नुकताच डॉक्टरांनी देशव्यापी संप केला होता. त्यानंतर डोंबिवलीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने मंगळवारी या विधेयकाला विरोध करण्यासाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला पेशाने डॉक्टर असलेले शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील हजार होते. त्यांनी यावेळी या विधेयकात त्रुटी असल्याचे सांगत सरकारला घरचा आहेर दिला. तसेच हे विधेयक डॉक्टरांसंबंधी असल्याने डॉक्टरांना त्याबाबत जास्त कळते, ज्या आयएएस अधिका-यांनी ते तयार केलेय, त्यांना यातले काय कळणार? असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या मेळाव्यात ठाणे जिल्ह्यातील आयएमए चे सर्व डॉक्टर उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारthaneठाणेdoctorडॉक्टर