शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या ९० लीटर पाण्यासाठी दिवावासीयांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:30 IST

पिण्यासाठी हक्काचे ९० लीटर पाणी मिळावे, या मागणीसाठी दिव्यातील रहिवाशांनी दिवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले.

ठाणे : पिण्यासाठी हक्काचे ९० लीटर पाणी मिळावे, या मागणीसाठी दिव्यातील रहिवाशांनी दिवा प्रभाग समितीसमोर आंदोलन केले. नियमानुसार येथील नागरिकांना ठाण्याप्रमाणे प्रत्येक दिवशी प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी मिळायला हवे. यात पिण्याचे ९० लीटर आणि वापरण्यासाठी ४५ लीटर अपेक्षित आहे. मात्र, ते आजही मिळत नाही, पाण्याची वानवा आहे. त्यामुळेच हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.या प्रमुख मागणीसह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठीसुद्धा आंदोलन करण्यात आले. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होतो. परंतु, बिल मात्र महिन्याचे येते. यात अनेक नागरिकांना पिण्याचेच ९० लीटर पाणी मिळत नाही, तेथे वापरायचे पाणी कुठून मिळणार, चारचार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा कधी थांबणार, महिन्याचा पगार पाण्यासाठी खर्च होतो. तरीही सत्ताधाऱ्यांना जाग येत नसेल, तर हक्कासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून येथील नागरिक टँकरसाठी आठवड्याला एक हजार रु पये खर्च करत आहे, त्यामुळे तो पालिकेचे २०० रु पये पाणीबिल भरणार नाही का, असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी दिवा प्रभाग समितीसमोर धरणे आंदोलन केले. यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तर येत्या २ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयासमोर निषेध आंदोलनही केले जाणार असल्याची माहिती भाजपचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीdivaदिवाthaneठाणे