शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी केले वर्तकनगरमध्ये अन्न धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 22:15 IST

काही दानशूर व्यक्तींनी एकत्र येत वर्तकनगर, भिमनगर आणि साईनाथनगर भागातील गरजू नागरिकांना शुक्रवारी अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून आधीच कुपन देऊन अत्यंत शिस्तबद्धरित्या हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्दे सोशल डिस्टिसिंगचेही केले पालनशिस्तबद्धरित्या राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के आणि वर्तकनगर येथील प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सातपुते यांच्यासह काही दानशूर नागरिकांनी एकत्र येत वर्तकनगर, भिमनगर आणि साईनाथनगर भागातील गरजू नागरिकांना शुक्रवारी अन्न धान्याचे वाटप केले. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून आधीच कुपन देऊन अत्यंत शिस्तबद्धरित्या हा उपक्रम राबविण्यात आल्याने वर्तकनगर पोलिसांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.वर्तकनगर भागातील काही दात्यांनी दिलेल्या मदतीच्या आधारावर साईनाथनगर येथील गरजू तसेच असहाय्य मजूरांना या मदतीचे १७ एप्रिल रोजी वर्तकनगर येथील शनिमंदिरासमोर वाटप करण्यात आले. कोणताही गोंधळ उडू नये यासाठी या गरजूंना आधीच कुपन देण्यात आली होती. सेवेकऱ्यांनीही सोशल डिस्टसिंगचे अत्यंत काटोकोरपणे पालन केले. चौकटीतच प्रत्येकाला उभे रहायला लावून कुपने घेतल्यानंतर अन्नधान्याची पाकिटे या गरजूंना देण्यात आली. वर्तकनगर पोलीसही यावेळी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये शिवसेना गटनेते दिलीप, प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सातपुते, प्रतिक सातोस्कर, संकेत कांबळी, प्रविण पवार, विजय सिंग, विजय धोत्रे, गणेश गुडूपिल्ली, योगिता आत्रे, मीना डार्इंगे, अमृता पुजारी, गीता पवार, ऋतूजा पटेकर आणि पांडे आदींनी सहभाग घेतला. सर्व सेवेकरींचे ‘वर्तकनगर गो कोरोना गो’ सेवा संघातर्फेही आभार व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस