शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महानगरपालिकेच्या रेकॉर्डरुममधून नस्ती झाल्या गायब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:44 IST

ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे  - ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाजपाचे ठाणो विभागीय उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून या बाबत सखोल चौकशी करुन ज्यांनी नस्ती गायब केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.    महापालिका क्षेत्रतील अंतिम भुखंड क्र. 208/4 विकास प्रस्तावाच्या भुखंडाच्या असलेल्या सर्व नस्त्या गहाळ झाल्याची चर्चा व काही तक्रारी घाडीगांवकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसा त्यांनी स्वत: या संदर्भात पालिकेच्या संबधींत विभागाशी संपर्क साधून या नस्तींची माहिती मागविली होती. परंतु संबधींत विभागात ती नस्ती आढळूनच आली नाही. विशेष म्हणजे रेकॉर्ड रुम मधून देखील नस्ती गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. संबधींत विभागाच्या अधिका:यांकडे चर्चा केली असता, त्यांनी शहर विकास विभागात ती नस्ती असेल असे उडवा उडवीचे उत्तर दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे, नस्ती कुठे गायब झाली. याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शिवाय अशा प्रकारे रेकॉर्डरुम मधून कोण कोणत्या नस्त्या गायब झाल्या, विकास प्रस्तावाच्या कोणकोणत्या नस्ती कोणकोणत्या अधिका:याकडे कामाव्यतिरिक्त पडून आहेत, रेकॉर्ड रुम मध्ये न ठेवता नस्ती बाहेर ठेवण्याच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी कठोर आदेश पारीत करावेत अशीही मागणी त्यांनी पत्रद्वारे केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे