शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाऱ्या दुकलीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 20:25 IST

पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाºया शरिफ शेख (२५) आणि मोहमंद मुल्ला (२८) या दोघांना डायघर पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. यातील शरीफ याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर मुल्ला याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देडायघर पोलिसांची कामगिरी सीसीटीव्हीमुळे आरापींचा लागला मागोवा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाºया शरिफ शेख (२५) आणि मोहमंद मुल्ला (२८) या दोघांना डायघर पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून ४६ हजार ६७० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.ठाणे तालुक्यातील पिंपरी गाव येथील केदारेश्वर मंदिरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीतील ४० हजार ते ४५ हजार रुपये अज्ञात चोरटयांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान चोरी केली होती. याची तक्रार डायघर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या माार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि भूषण कापडणीस जमादार नाना मोरे, पोलीस नाईक दीपक जाधव, धनंजय आहेर, रतीलाल वसावे, मुकूंद आव्हाड, अंमलदार गणेश सपकाळे आणि महेंद्र बरफ आदींचे पथक गस्त घालीत असतांना केदारेश्वर मंदिर ते तळोजा, खारघर परिसरातील ३० सीसीटीव्हींची त्यांनी तपासणी केली. याच तपासणीमध्ये शरीफ आणि मोहम्मद मुल्ला या दोघांची नावे समोर आली. त्यांना ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ताब्यात घेतले. सखोल चोकशीत त्यांनी या चोरीची कबूली दिली. त्यांच्याकडून दानपेटीतील चोरलेली ४६ हजार ६७० रुपयांची रोकड, घरफोडीसाठीची हत्यारे आणि रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला. यातील शरीफ याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर मुल्ला याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी