शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल जिल्हा परिषद, जि.प. सदस्यांच्या हाती लॅपटॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:51 IST

३८ लाखांची तरतूद : पाच गावांत कोल्हापुरी बंधाऱ्यांनाही मंजुरी

ठाणे : जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी लॅपटॉपची खरेदी लवकरच केली जाणार आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार ५८ लॅपटॉपखरेदीस गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या बैठकीत बांधकामांसह लघुपाटबंधारे विभागाच्या कामांनादेखील मंजुरी मिळाली.

जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांसह अन्य पाच आदी ५८ लॅपटॉपखरेदीला मंजुरी मिळाली. यासाठी सुमारे ३८ लाख रुपयांची तरतूद आहे. याप्रमाणेच लघुपाटबंधारे विभागाच्या टेंभुर्ली, खर्ली, ढाडरे, साखर, मुगाव आदी पाच गावांच्या कार्यक्षेत्रात कोल्हापुरी सिमेंटचे बंधारे बांधण्याच्या कामाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेची या कामांना मान्यता घेण्यात आली होती. त्यानुसार, स्थायी समितीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाले. येथील यशवंत सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.लॅपटॉप हाताळणीबाबत प्रश्नचिन्हस्थायी समितीने लॅपटॉपखरेदीस मंजुरी दिली असली, तरी बहुतांश सदस्य हे ग्रामीण भागातील असून त्यांना लॅपटॉप हाताळणे जमते किंवा नाही, ग्रामीण दुर्गम भागात इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने या लॅपटॉपचा उपयोग ते कसा करतात, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद