शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स पॅन्ट घेतल्या पैसेच दिले नाही! उल्हासनगरात व्यापाऱ्यांची २६ लाखाची फसवणूक

By सदानंद नाईक | Updated: September 28, 2022 17:55 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात जीन्स पॅन्टचे प्रसिद्ध मार्केट आहे. हजारो जीन्स पॅन्टची दुकाने आहेत. भाटिया चौकात सतिष हरजांनी यांची जीन्स रेडिमेड गारमेंट नावाचे दुकान आहे.

उल्हासनगर :  कॅम्प नं-५ भाटिया चौकात जीन्स रेडिमेड गारमेंटचा सतीश हरजांनी यांचा व्यवसाय असून त्यांनी सन २०१९ मध्ये ८ जणांना २५ लाख ९४ हजार ५८६ रुपयांच्या जीन्स पॅन्ट उधारीवर दिल्या होत्या. मात्र त्यांनी जीन्स पॅन्टचे पैसे न देता फसवणूक केली. याप्रकरणी मंगळवारी हिललाईन पोलीस ठाण्यात ८ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात जीन्स पॅन्टचे प्रसिद्ध मार्केट आहे. हजारो जीन्स पॅन्टची दुकाने आहेत. भाटिया चौकात सतिष हरजांनी यांची जीन्स रेडिमेड गारमेंट नावाचे दुकान आहे. हरजांनी यांच्या ओळखीचे रामचंद्र कुकरेजा यांनी दिलीप जैन, त्रिशला, जितेंद्र चोपडा, अरविद रावल, कांतीलाल चौधरी, राणा राम व गिरीश रावल यांची ओळख करून दिली. 

दरम्यान कुकरेजा यांच्या ओळखीने सतिष हरजांनी यांनी २५ जून ते १९ सप्टेंबर २०१९ दरम्यान २५ लाख ९४ हजार ५८६ रुपयांचा जीन्स पॅन्ट टप्याटप्याने उधारीने दिला. मात्र आठही जणांनी जीन्स पॅन्टचे पैसे न दिल्याने, आपली फसवणूक झाल्याचे हरजांनी यांच्या लक्षात आले. हरजांनी यांनी मंगळवारी हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला.

 हिललाईन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ८ जणा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस आठही जणांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसbusinessव्यवसाय