शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांची डायल ११२ यंत्रणा लय भारी, तत्परतेत राज्यात प्रथम

By अजित मांडके | Updated: November 1, 2022 18:05 IST

या प्रकल्पाअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात ४५ चारचाकी व ६० दुचाकी वाहने एमआयटी, जीपीएस यंत्नणोसह सुसज्ज करण्यात आली आहेत.

ठाणे : अपघात झाल्यानंतर किंवा संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे पोलीसांची यंत्रणा डायल-११२ ही यंत्रणा राज्यात अव्वल असल्याची माहिती पुढे आली आहे. ऑक्टोंबर २०२२ मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हे नागरिकांना पोलीस प्रतिसाद ( मदत ) पोहचिवण्यात संपुर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आले असल्याची माहिती ठाणे शहर पोलीसांच्या वतीने देण्यात आली.       या प्रकल्पाअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात ४५ चारचाकी व ६० दुचाकी वाहने एमआयटी, जीपीएस यंत्नणोसह सुसज्ज करण्यात आली आहेत. नियंत्नण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्नणा स्वतंत्नपणो उभारण्यात आली आहे. त्याकरीता प्रशिक्षित पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच तांत्रिक सहाय्याकरीता तंत्नज्ञांची नेमणुक करण्यात आलेली आहे. सर्वसामान्य नागरीकांनी पोलीस मदतीकरीता डायल ११२ वर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ऑक्टोंबर २०२२ मध्ये ठाणे  शहर पोलीस आयुक्तालय संपुर्ण महाराष्ट्र राज्यात नागरीकांना पोलीस प्रतिसाद ( मदत ) पोहचिवण्यात प्रथम क्रमांकावर आलेले असुन, नागरीकांना पोलीस मदत पोहचिवण्याचा सरासरी वेळ ४ मिनिटे २० सेकंद असा आला आहे. 

ठाणे शहर पोलीस नियंत्नण कक्षास, नागरीकांकडून दररोज सरासरी २५० ते ३०० तर महिनाभरात एकुण ८१७५ तक्र ारींचे कॉल प्राप्त झाले आहेत. त्याकरीता पोलीस आयुक्त ठाणो शहर यांनी कमीत कमी वेळात नागरीकांना पोलीसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल यादृष्टीने मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व बिट मार्शल व पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरीकांच्या प्रति संवेदनशिलता वाढविणो करीता आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे. वरिष्ठ अधिकारी यांचेकडून नियंत्नण कक्षामार्फत रोजच्या रोज या बाबत आढावा घेऊन प्रतिसाद वेळ जास्त देणा:या संबंधित पोलीस अधिकारी व अमलदारांना आवश्यक ते व्यक्तीगत मार्गदर्शन केले जाते. याबाबत रोजच्या रोज आयुक्तायातील सर्व पोलीस ठाणोंचे सर्व वरीष्ठ पोलीस निरीक्षक तसेच संबंधित पोलीस उप आयुक्त यांना देखिल प्रतिसाद वेळ कमी करणो बाबत कळविण्यात येत आहे.

डायल ११२ या प्रकल्पात येणाऱ्या तांत्रिक समस्या सोडविण्यास पोलीस आयुक्तालय, ठाणो शहर यांना काही प्रमाणात यश प्राप्त झालेले आहे. वरील सर्व बाबींमुळे ठाणो शहर पोलीस आयुक्तालय संपुर्ण महाराष्ट्र राज्यात नागरीकांना पोलीस मदत / प्रतिसाद पोहचिवण्यात प्रथम क्र मांकावर आलेले आहे. तसेच यापुढेही ठाणो शहर पोलीस आयुक्तालय नागरीकांना तात्काळ पोलीस मदत पोहचिवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास ठाणो पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र