शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

धनगर समाजाने आत्मपरीक्षण करावे- महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 21:13 IST

धनगर समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांनी आधी आत्मचिंतन करावे, कारण एक आमदार, एक खासदार हे पूर्ण समाजाचे नेतृत्व कसे करणार.

डोंबिवली- धनगर समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांनी आधी आत्मचिंतन करावे, कारण एक आमदार, एक खासदार हे पूर्ण समाजाचे नेतृत्व कसे करणार. समाजाने समजून घ्यायला हवे. बारामतीत मला सगळ्यात कमी मत पडली, समाज त्याचा विचार का नाही करत? असा सवाल दुग्ध, आणि मत्स्योत्पादन मंत्री महादेव जानकर यांनी केला.ते डोंबिवलीत वनराई प्रतिष्ठानच्या शेती प्रदर्शनाला भेट देण्यासाठी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की राज्य शासन धनगरांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, पण समाजाची ताकद दिसत नाही. ती दिसणे आवश्यक आहे. मी केवळ एकटा धनगर समाजाचा नेता नसून मराठा समाजाचे गेली 34 वर्षे नेतृत्व करतोय. सबंध महाराष्ट्र् फिरतोय, सगळीकडे धनगर समाज दिसतो पण एकत्रीकरण कुठं नाही होत. सगळ्या ठिकाणी समाज विखुरला आहे. समजा राज्य शासनाने धनगर आरक्षण बिल पारित करून केंद्रात पाठवलं तर तिथं समाजाची बाजू मांडण्यासाठी खंबीर नेतृत्व आहे का? याचा विचार का केला जात नाही असेही ते म्हणाले.त्यावेळी माजीमंत्री जगन्नाथ पाटील, आयोजक महेश पाटील, बंडू पाटील, तात्या माने, स्थायी समिती सभापती  रमेश म्हात्रे  आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे