शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या देवकी राजपूत यांची सुवर्ण कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 19:44 IST

ठाणे : नवी मुंबईत ६ ते ११ जानेवारीदरम्यान झालेल्या तिसाव्या महाराष्ट राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील देवकी देवीसिंग राजपूत यांनी ज्युदो आणि कुस्ती या दोन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदका ला गवसणी घातली आहे. त्यांनी सलग ५ वर्षे पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपला ठसा उठवून शहर पोलीस दलाची मान ...

ठळक मुद्देज्युदो आणि कुस्ती प्रकारांत सुवर्णपदक सलग पाच वर्ष राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

ठाणे : नवी मुंबईत ६ ते ११ जानेवारीदरम्यान झालेल्या तिसाव्या महाराष्ट राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील देवकी देवीसिंग राजपूत यांनी ज्युदो आणि कुस्ती या दोन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यांनी सलग ५ वर्षे पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपला ठसा उठवून शहर पोलीस दलाची मान उंचावली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्यांची राष्टीय पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे.या स्पर्धेतील कुस्तीच्या ५९ किलो वजनी गटात खेळताना, देवकी यांनी कोकण रेंजच्या स्वाती सहाणे, नाशिकच्या ज्योती झुगे आणि पुणे शहर पोलीस दलाच्या हेमलता घोडके या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तसेच ज्युदो या प्रकारातील ६३ किलो वजनी गटातही देवकी यांनी कोकण रेंजच्या लतादेवी, नाशिकच्या ज्योती झुगे आणि मुंबई रेंजच्या स्वाती धोत्रे या प्रतिस्पर्ध्यांना नमवून पुन्हा सुवर्णपदक पटकावले.देवकी या मागील पाच वर्षांपासून राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असून त्यांनी ज्युदो आणि कुस्ती या प्रकारांत सातत्याने कामगिरी बजावून सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. तसेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पोलीस गेम-२०१५ या स्पर्धेतील कुस्ती गटात कांस्य, तर २०१६ साली हरियाणा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबद्दल दोन पदोन्नती मिळवून त्या हवालदारपदी कार्यरत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसSportsक्रीडा