शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे यांच्या समर्थकांचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन, जमावबंदी धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 06:53 IST

शहराच्या विविध भागांतून शिंदे समर्थकांचे जत्थे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सहभागी होत होते. ‘निर्णय तुमचा, पाठिंबा आमचा’, ‘आम्ही भाई समर्थक’ असे आशय असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे दिसत होते. काहींच्या हातात बाळासाहेबांचे फोटो, तर काहींच्या हाती आनंद दिघे यांचे फोटो दिसत होते.

ठाणे  : एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शनिवारी ठाण्यातील शिंदे समर्थक एकवटले. लुईसवाडी येथील त्यांच्या बंगल्याबाहेर हातात भगवा झेंडा, धनुष्यबाणाचे चिन्ह आणि ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ हे गाणे यावर शिवसैनिक एकवटले होते. ‘एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशी घोषणाबाजी शेकडो शिंदे समर्थकांनी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यात सहभागी झाले. माजी नगरसेवकांसह, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले. 

 शहराच्या विविध भागांतून शिंदे समर्थकांचे जत्थे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सहभागी होत होते. ‘निर्णय तुमचा, पाठिंबा आमचा’, ‘आम्ही भाई समर्थक’ असे आशय असलेले बॅनर कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे दिसत होते. काहींच्या हातात बाळासाहेबांचे फोटो, तर काहींच्या हाती आनंद दिघे यांचे फोटो दिसत होते. जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाल्यानंतरही शिंदे समर्थक घोषणाबाजी करीत होते.  शिंदे समर्थकांमध्ये माजी महापौर  नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांच्यासह योगेश जानकर, विलास जोशी, गणेश साळवी आदींसह इतर काही महत्त्वाचे माजी नगरसेवक सहभागी झाले होते. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

जमावबंदी धाब्यावर - मुंबई, ठाणे शहरात १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. शिंदे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले तेव्हा ठाणे पोलीस बंदोबस्ताला हजर होते व त्यांच्यासमोरच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होताना त्यांनी पाहिले, अशी चर्चा सुरू होती. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे