शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

विसर्जनासाठी बळजबरीने पैशांची मागणी

By admin | Updated: September 13, 2016 02:12 IST

गणेश विसर्जनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सर्व प्रकारची व्यवस्था केली जात असल्याचा दावा मीरा-भार्इंदर महापालिकेकडून केला जात आहे

मीरा रोड : गणेश विसर्जनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सर्व प्रकारची व्यवस्था केली जात असल्याचा दावा मीरा-भार्इंदर महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी गणेशभक्तांकडून मूर्ती विसर्जनासाठी बळजबरीने पैसे उकळले जात आहेत. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेने २२ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. त्यात १६ तलावांसह खाडी, समुद्र व नदीकिनाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेने तेथे विद्युत रोषणाई, मंडप, रस्ते, क्रेन, बोटी तसेच आरतीसाठी टेबलांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च पालिका करत असते. नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र स्टेज उभारले जातात. तसेच महापालिकेच्या बांधकाम, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले जातात. मीरा-भार्इंदर शहरांत १७ हजार लहानमोठ्या मूर्तींचे विसर्जन होते. तलाव, खाडी येथे विसर्जनासाठी बोटींवर तसेच पाण्यात उतरणारे पट्टीचे पोहणारे लागतात. यात पालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी असले तरी मोठ्या संख्येने विसर्जनासाठी अनुभवी व पोहणाऱ्या तरुणांची उणीव भासते. (प्रतिनिधी)