शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था रुग्णालयाजवळच करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:52 IST

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सेवा देणा-या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयाजवळच त्यांची निवास व्यवस्था केल्यास त्यांच्या परिवारासह सहवासातील लोकांचा बचाव करणे शक्य होईल, असा सूर उमटत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि बºयाच झोपडपट्ट्या आजही कोरोनापासून लांब आहेत. त्यांना या संसर्गापासून कायम दूर ठेवण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सेवा देणा-या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयाजवळच त्यांची निवास व्यवस्था केल्यास त्यांच्या परिवारासह सहवासातील लोकांचा बचाव करणे शक्य होईल, असा सूर उमटत आहे.मुंबई, ठाणे आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाºयांना घेऊन सकाळी - संध्याकाळी शेकडो बस कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, टिटवाळा आदी ठिकाणी येजा करीत आहेत. आरोग्य सेवा बजावत असलेले कोरोना योद्धे हे चाळी, झोपडपट्टी भाग किंवा गावखेड्यांमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना आणि त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये, या भीतीने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांची निवास व्यवस्था कार्यरत असलेल्या ठिकाणच्या जवळपास होण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना विचारणा केली असता, राज्य शासनाला याबाबत विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>इंग्रजांच्या काळात होणारी नगररचना व स्वातंत्र्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरविणाºया व्यक्तींसाठी कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्थेचे नियोजन हा पूर्वीच्या नगररचना योजनेतील महत्त्वाचा भाग असे. त्यादृष्टीने जे क्वार्टर्स पुरविले जात, ते आजही आपण अनेक ठिकाणी पाहू शकतो. उदा. रेल्वे क्वार्टर्स, महापालिका कर्मचारी क्वार्टर्स, पोलीस वसाहती, सिव्हिल व मुंबई महापालिका रु ग्णालयातील क्वार्टर्स ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवण्यात खंड पडत नाही. त्यांना खडतर प्रवास करून कार्यालय वा इस्पितळ गाठावे लागते नाही. यापुढे नगररचनेत या महत्त्वाच्या बाबींचा समावेश करणे हा महत्त्वाचा धडा आपण शिकायला हवा.- उन्मेश बागवे, ठाणे मतदाता जागरण अभियान>वैद्यकीय चमू सातत्याने रुग्णांच्या संपर्कात आहेत. या महामारीत जीव धोक्यात घालून सेवा बजावणाºया या योद्ध्यांसाठी ते ज्या रुग्णालयात सेवा करतात, त्या परिसरात निवास व्यवस्था केल्यास त्यांची प्रवासाच्या त्रासातून सुटका होईल. शिवाय त्यांचे कुटुंब आणि परिसर सुरक्षित राहील.- अ‍ॅड. राजकुमार पाटील, मुरबाड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस