शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

धर्मांध शक्तींचा पराभव करा : कोळसे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:39 AM

मोदी, शहा आणि फडणवीस, चंद्रकांत पाटील, भाजप पक्ष यांविरुद्ध येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघांतून धर्मांध शक्तीचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकच उमेदवार द्यावा,

ठाणे : मोदी, शहा आणि फडणवीस, चंद्रकांत पाटील, भाजप पक्ष यांविरुद्ध येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघांतून धर्मांध शक्तीचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकच उमेदवार द्यावा, असे आवाहन राज्यातील बहुजन नेत्यांना महाराष्ट्र बहुजन आघाडीचे संस्थापक माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.येथील शासकीय विश्रामगृहात कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील बहुजन नेत्यांना एकत्र येऊन एकच उमेदवार देण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत आघाडी होत नाही, असे दिसताच मी माझे मित्र प्रकाश आंबेडकर यांना देऊ केलेला पाठिंबा नम्रपणे त्यांची मैत्री कायम ठेवून नाकारलेला आहे. त्यामुळे तशी विभागणी होईल, असं काहीही, कुठल्याही परिस्थितीत काम मी करणार नाही. आता सध्या माझ्याकडे बाराबलुतेदार परिवर्तन नावाची संकल्पना घेऊन कमीतकमी शंभरपेक्षा अधिक संघटनांंच्या विनंतीवरून १७ जुलैला, जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षांचा राष्ट्रीय महासचिव, या नात्याने बैठक घेतल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.सर्वांच्या मागण्या समजून घेतल्या व आघाडीची सत्ता आली, तर त्या मंजूर करून घेण्याचे आश्वासन संघटनांच्या नेत्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, ‘या सर्वजणांनी कुठल्याही सबबी न सांगता आघाडीलाच मत देण्याचेही कबूल केलेले आहे.‘महाराष्ट्र बहुजन आघाडी’ निवडणूक लढवण्याचीही अवास्तविक मागणी करणार नाही, हेही वचन त्यांच्याकडून घेतले आहे.