शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या आर्ट गॅलरीचे लोकार्पण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 01:10 IST

Badlapur News : बाळासाहेबांच्या नावाला साजेशी अशी आर्ट गॅलरी असून, याद्वारे बाळासाहेबांची अनेक छायाचित्रे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.

बदलापूर : बदलापुरात चैतन्य संकुल परिसरात आर्ट गॅलरीचे लोकार्पण शिवसेना शहरप्रमुखांच्या हस्ते करण्यात आले आहे. बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणाऱ्या या आर्ट गॅलरीला नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बाळासाहेबांच्या नावाला साजेशी अशी आर्ट गॅलरी असून, याद्वारे बाळासाहेबांची अनेक छायाचित्रे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.बदलापूर नगर परिषदेच्या पुढाकाराने शिरगावातील चैतन्य संकुल परिसरात पडीक अवस्थेत असलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या नावाने आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीत बाळासाहेबांच्या जीवनपटावर आधारीत छायाचित्रांची मांडणी करण्यात आली आहे. रस्त्याला लागून ही गॅलरी असल्याने या ठिकाणी अनोखे असे सेल्फी पॉइंटदेखील उभारण्यात आले आहे. अत्यंत सुबक पद्धतीने ही गॅलरी उभारण्यात आली असून तिचे लोकार्पण शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.बदलापूर शहर वाढत असताना येथे वास्तव्यास येणाऱ्या बदलापूरकरांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत यावेळी म्हात्रे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही आर्ट गॅलरी न्याहाळताना अनेक जुन्याजाणत्या शिवसैनिकांनी जुने दिवस आठवल्याचे सांगितले.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेbadlapurबदलापूर