शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंड्स लायब्ररीची दशकपूर्ती, दहा वर्षांचा ऑनलाइन प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:41 IST

www.friendslibrary.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथे पुस्तकांची लायब्ररी चालवली जाते. विशेष म्हणजे घरपोच सेवा देणारी ही महाराष्ट्रातील

मुंबई - डोंबिवलीतील फ्रेंड्स लायब्ररीने ऑनलाइन व्यवसायाची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. एकीकडे ज्याकाळी ऑनलाइन शॉपिंगचं पीकसुद्धा आलं नव्हतं, त्यावेळी लायब्ररीसारखा व्यवसाय ऑनलाइन करण्याचा धाडसी निर्णय पुंडलिक पै. यांनी घेतला होता. आज (29 ऑक्टोबर 2018) त्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत.

www.friendslibrary.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथे पुस्तकांची लायब्ररी चालवली जाते. विशेष म्हणजे घरपोच सेवा देणारी ही महाराष्ट्रातील अनोखी लायब्ररी आहे. लायब्ररीच अॅप असलेली एकमेव लायब्ररी ज्यावरून तुम्हाला पुस्तकांची ऑर्डर देता येते. वेबसाईटच्या माध्यमातून केवळ काही क्लिकने तुम्ही पुस्तकं मागवू शकता. यंदाच्या वर्षी या लायब्ररीला 10 वर्ष झाली, त्यानिमित्ताने नवीन उपक्रम लायब्ररीने हातात घेतले आहेत. दिवाळी अंक जगभरात कुठेही उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुंडलिक पै. यांनी घेतला आहे. आतापर्यंत फराळ परदेशात जायचा आता फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून दिवाळी अंक परदेशात जाणार असे पै. यांनी सांगितले.येत्या 2 वर्षात घरपोच सेवा देणारी लायब्ररी महाराष्ट्रभर चालू करण्याचेही पै. यांनी ठरवले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रेंड्स ऑनलाइनला तुम्ही फोन करुनही पुस्तक ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर वेबसाईटवर नवीन पुस्तकांची माहितीही तुम्हाला मिळते.

*लायब्ररीची वैशिष्टे :

लायब्ररी मधील ग्रंथसंपदा 2.5 लाखांहून अधिक पुस्तके दरवर्षी 150 हुन अधिक दिवाळी अंक लायब्ररीमध्ये येतात. मागणी असलेले विशेष दिवाळी अंक आपण 200+ कॉपी घेतो. दिवाळी अंक घरपोच देणारी एकमेव लायब्ररी 

वेबसाईट- www.friendslibrary.in फेसबुक पेज - www.facebook.com/friendslibrary

टॅग्स :libraryवाचनालयthaneठाणेonlineऑनलाइन