शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेने खाली पडलेल्या वृद्धेचा मृत्यू; पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 20:40 IST

मीरारोड - दुचाकीवरून गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या चालकाने ओव्हरटेक करताना दिलेल्या धडकेने बाजूने जाणारी दुचाकी पडून जखमी झालेल्या वृद्धेचा ...

मीरारोड - दुचाकीवरून गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या चालकाने ओव्हरटेक करताना दिलेल्या धडकेने बाजूने जाणारी दुचाकी पडून जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू झाल्याने भाईंदर पोलीस ठाण्यात त्या अनोळखी दुचाकी स्वारा विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

शनिवार १८ डिसेंबर रोजी मोनिष जटाकिया (२६) ता. मंगलकुंज राममंदिर मार्ग, भाईंदर याने दिलेल्या फिर्यादी नुसार तो त्याची आई छाया ( ६१) हिला दुचाकी वरून घेऊन काँग्रेस कार्यालया समोरील भेळवाल्या कडे  १२ डिसेंबर रोजी रात्री शेव घेण्यासाठी गेला होता. तिकडून पुन्हा भाईंदर पोलीस ठाणेच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाया एक दुचाकी स्वार गॅसचा सिलेंडर घेऊन ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागला. त्यावेळी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या चालकाने दुचाकी अचानक मोनीषच्या बाजूने वळवल्याने त्याचे हॅन्डल व सिलेंडरचा धक्का लागून त्याचे मोटारसायकलला पाठीमागील सिट वर एक गँसची सिलेडर टाँकी दोघांच्या मध्यभागी घेवून दुसरा एक व्यक्ती बसला होता.

मोटारसायकल चालकाने अचानक गाडी डाव्या बाजुस घेतल्याने त्याची मोटारसायकल व गँसची टाकीचा मोनिषच्या दुचाकीच्या हँडलला धक्का लागल. जेणे करून तो व त्याची आई तोल जाऊन खाली पडले . अपघात करून तो दुचाकी स्वर पळून गेला .  त्याची आई खाली पडून मार लागल्याने बेशुद्ध झाली . तिला भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता डॉक्टरने त्या मरण पावल्याचे सांगितले . पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या दुचाकी चालका सह मागे सिलेंडर धरून बसलेल्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर