शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची दलाली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल - सदाभाऊ खोत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 22:11 IST

सोयबीनचे पीक राज्यांत मोठ्या प्रमाणात झाले असुन त्याच्या विक्री संदर्भात दलाली होत असल्याचे माझ्याही कानावर आले आहे.

 डोंबिवली - सोयबीनचे पीक राज्यांत मोठ्या प्रमाणात झाले असुन त्याच्या विक्री संदर्भात दलाली होत असल्याचे माझ्याही कानावर आले आहे. अशा दलालांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हेही दाखल करु असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी डोंबिवलीतल्या शेतीविषयक प्रदर्शनाला भेट देण्या प्रसंगी केले. राज्यांत सोयाबिन उत्पादकांसाठी १२१ विक्री केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी अशा केंद्रावरच त्यांचा माल वितरित करावा असे आवाहन खोत यांनी केले. कोणत्याही शेतकर्याचा विज पुरवठा खंडीत केला जाणार नाही, पण राज्य शासनाने आवाहन केल्यानुसार निव्वळ वीज बिल पाच टप्प्यांत भरावे,त्यातही त्यांना अडचणी भेडसावल्यास त्यांनी संबंधित ठिकाणच्या महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधावा त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले.ज्या ठिकाणी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात ६५ मिली पेक्षा जास्त पाऊस झाल्याने.शेतीचे नुकसान झाले असल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते पण त्या ठिकाणच्या जिल्हाधिकार्यांनी संबंधितांचे पंचनामे करणे आवश्यक आहे.त्यानंतरच आलेल्या अंतिम यादीवरुन नुकसानभरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात येईल असही ते म्हणाले..यावेळी वनराईचे आयोजक नगरसेवक महेश पाटील उपस्थित होते.