शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टोरंट पावर विरोधी मोर्चातील ३७ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

By नितीन पंडित | Updated: September 4, 2023 15:47 IST

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क,  भिवंडी : टोरंट पॉवर विरोधात मोर्चा काढणाऱ्या महाविकास संघर्ष समितीच्या ३७ आंदोलकांविरोधात शहर पोलीस ...

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: टोरंट पॉवर विरोधात मोर्चा काढणाऱ्या महाविकास संघर्ष समितीच्या ३७ आंदोलकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने सोमवारी दिली आहे.

शहरात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत महाविकास संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टोरंट पॉवर कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी भिवंडी पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ही आंदोलकांनी मोर्चा काढलाच होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

पोलीस परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने महाविकास संघर्ष समितीचे पदाधिकारी माजी खासदार सुरेश टावरे,माजी आमदार रुपेश म्हात्रे,माजी आमदार रशीद ताहीर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, कॉम्रेड विजय कांबळे, शरद पाटील,मनोज गगे, विश्वास थळे, माजी नगरसेवक मतलुब सरदार, पंकज गायकवाड,रवीश मोमीन, तुफेल फारुकी, अरुण पाटील,प्रतीक जंगलानी, नसीम खान, जयमाला पाटील, अरविंद म्हात्रे,संदीप म्हात्रे,जावेद फारुकी, दुर्गेश नाईक, यांच्यासह एकूण ३७ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी