शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ठाण्यात भाजप प्रवक्त्याला धक्काबुक्की, पत्नीचा विनयभंग; मॉलच्या कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: January 2, 2023 22:44 IST

Crime News: ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेले भाजपचे एक प्रवक्ते आणि त्यांच्या पत्नी रविवारी खरेदी करून पार्किंगमध्ये आपले वाहन घेण्यासाठी गेले असता तेथील कर्मचा-यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली.

- जितेंद्र कालेकर ठाणे - ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेले भाजपचे एक प्रवक्ते आणि त्यांच्या पत्नी रविवारी खरेदी करून पार्किंगमध्ये आपले वाहन घेण्यासाठी गेले असता तेथील कर्मचा-यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या पत्नीचा विनयभंग केला. वर्तकनगर पोलिस ठाण्यात अभिजीत पवार या कर्मचाºयाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

घोडबंदररोड भागात राहणारी ही ४६ वर्षांची महिला तिचे पती आपल्या सहा वर्षांच्या मुलासह या मॉलमध्ये खरेदीसाठी १ जानेवारी रोजी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास गेले होते. रात्री १० वाजता खरेदी आटोपल्यानंतर पार्किंगमध्ये या दाम्पत्याला शुल्क वसुलीकरिता अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. आमच्याकरिता बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करा, अशी सूचना करण्यासाठी गेलेल्या या महिलेला धक्काबुक्की करीत पवार हा तिच्या पतीच्या अंगावर धावून गेला. पवार याने विनयभंग केल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी