शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ठाण्यात मानसिकदृष्टया अस्थिर महिलेची बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: December 27, 2022 18:32 IST

Crime News: मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या  नितू सिंगवी या ४९ वर्षीय महिलेने हिरानंदानी इस्टेट येथील तिच्या  बाराव्या मजल्यावरील सदनिकेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली

- जितेंद्र कालेकरठाणे - मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या  नितू सिंगवी या ४९ वर्षीय महिलेने हिरानंदानी इस्टेट येथील तिच्या  बाराव्या मजल्यावरील सदनिकेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी दिली.

हिरानंदानी इस्टेट येथील ‘अस्त्र’ सोसायटीत ही महिला गेल्या  दोन दशकांपासून वास्तव्याला होती. तिच्यावर मानसिक आजारावर उपचार सुरू होते. त्यात बहुतेक वेळा घरात ती एकटीच वास्तव्य करायची. काही कारणांमुळे तिचा पती, मुलगी आणि मुलगा घरापासून दूर वास्तव्याला होते. मुलगा पुण्यात असून पती भावनगरला तर २७ वर्षीय मुलगी कांदिवलीत नोकरीला असून तिथेच वास्तव्याला आहे. कांदिवलीमध्ये राहणारी तिची मुलगी दोन दिवसांपूर्वी सुट्टीसाठी घरी आली होती. नाश्त्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर ही महिला बाल्कनीत गेली आणि तिच्या मुलीला जीभ दाखवून ती तिची छेड काढत होती. मुलीने तिच्याकडे दुर्लक्ष केले.  पण त्याच क्षणी ‘देख देख’ असे म्हणत बाल्कनीतून तिने स्वत:ला झोकून दिले. तिच्या  बाराव्या मजल्यावरील फ्लॅटवर ती बसली होती.

तिला आत्महत्या करायची होती की तिच्या मुलीची चेष्टा करताना पडून ती खाली पडली याचा तपास सुरू असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. मुलीवरही  काही मानसिक उपचार सुरू असल्याचे शेजाºयांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून आमचा तपास आणि कुटुंबीयांचे जबाब अद्याप सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी