शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये मोहन ग्रुपविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 01:18 IST

अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक मोहन ग्रुपच्या भागीदारांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक मोहन ग्रुपच्या भागीदारांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहन सबरबिया या इमारतीमधील पाच कोटी ६१ लाखांच्या कॉर्पाेरेट फंडावरून वाद असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. कॉर्पाेरेट फंडाचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा येथे मोहन ग्रुपचा भव्य गृहप्रकल्प सुरू आहे. फेज-२ मध्ये मनोहर वजराणी यांनी काही वर्षांपूर्वी येथे एक फ्लॅट विकत घेतला होता. फ्लॅट घेताना ग्राहकांकडून बांधकाम व्यावसायिकाने कॉर्पाेरेट फंडाची रक्कमही जमा केली होती. तसेच येथील रहिवाशांना गृहप्रकल्पात अनेक सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. वारंवार मागणी करूनही बांधकाम व्यावसायिक रहिवाशांना त्यांच्या सोयीसुविधा पुरवत नसल्याची तक्र ार येथील रहिवाशांनी केली आहे. याप्रकरणी मोहन सबरबिया येथील सॅलीसबरी येथे राहणारे मनोहर वजराणी यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांना या बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.>या प्रकरणासंदर्भात मोहन ग्रुपचे तुषार गांधी यांना विचारले असता आमच्या विरोधात केलेल्या आरोपात तथ्य नसून पोलिसांच्या तपासात सर्व गोष्टी उघड होतील. तसेच आम्ही पोलिसांनी सर्व तपासात सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.