शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या चौकडीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 03:57 IST

शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर परिसरात घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. त्यापैकी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचे दागिने हस्तगत केले.

उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर परिसरात घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. त्यापैकी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचे दागिने हस्तगत केले. तसेच २४ गुन्ह्यांची उकल झाली असून चौकशीत अधिक माहिती मिळणार असल्याची माहिती सहा. आयुक्त बाजीराव भोसले यांनी दिली.उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भरदिवसा गाडीचा वापर करून घरफोडी करणाºया चौकडीचा पर्दाफाश केला. जुल्फीकार ऊर्फ राजू हसमत अली इद्रिसी (२३), ब्रिजेशकुमार जगलपाल गुप्ता (२२) यांना अटक केल्यावर चौकशीत त्यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तब्बल २४ ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १४ लाखांचे सोनेचांदीचे दागिने हस्तगत केले असून चौकशीत अधिक गुन्ह्याची उकल होण्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. हे चौघेही उत्तर भारतीय असून मालाड येथे राहण्यास आहेत.भरदिवसा चोºया करणाºया टोळीचा छडा लावल्याने चोरीला काही प्रमाणात आळा बसणार असल्याची माहिती बाजीराव भोसले यांनी दिली. उल्हासनगर परिसरात चोºयांसह गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून त्यांचाही छडा लागण्याची शक्यता आहे.अन्य दोघांना होणार अटकचौकडीवर विविध पोलीस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल असून ते जेलची हवा खाऊन आले आहेत. त्यांच्या अन्य दोन साथीदारांना लवकरच अटक करणार असल्याचे महेश तरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे शहरातील चोरीवर आळा बसू शकेल.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या