शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे पालिकेवर धडक

By अजित मांडके | Updated: November 8, 2023 13:08 IST

महापालिकेच्या रुग्णालयातील १७५ कर्मचाऱ्यांनी केले बोनसच्या मागणीसाठी आंदोलन

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोवीड काळात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आता ऐन दिवाळीच्या सुमारास संपाची हाक दिली आहे. आज सुमारे ४४५ कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पगारवाढ आणि सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी ही संपाची हाक देण्यात आल्याची माहिती संताप सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यातही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यातील १७५ कर्मचारी आहेत  त्यांनी आज पालिके समोर मागणीसाठी आंदोलन केले.

ठाणे महापालिकेच्या मार्फत कोवीड काळात रुग्णालय व इतर ठिकाणी खाजगी स्वरुपात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. त्यांना वारंवार कामाच्या ठिकाणी तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. सध्या देखील यातील ४४५ कर्मचारी कामावर रुजू आहेत. परंतु त्यांच्या पगारात अद्यापही वाढ झाली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

याशिवाय पालिकेतील इतर कर्मचाऱ्याना कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांना देखील सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य झाले आहे. मात्र आम्ही कोवीड काळात आणि आता जीवावर उदार होऊन काम करीत असतांनाही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचाºयांचे म्हणने आहे. त्यातही रुग्णालयात काम करीत असतांना या कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याने कर्मचारी आजारी पडत आहेत. परंतु त्यांना भर पगारी रजा दिली जात नाही. त्यामुळे किमान दिवाळी गोड व्हावी अशी माफक अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र पालिकेने सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्याने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी महापालिका मुख्यालय जवळ या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका