शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एसीपी निपुंगेेंचाअंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, अटक टाळण्यासाठी आटापिटा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 22:58 IST

एकीकडे मुख्यालय प्रमुखांनी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना हजर होण्यासाठी नोटिस बजावली असतांनाच ठाणे न्यायालयानेही त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला.

ठाणे, दि. 14 - एकीकडे मुख्यालय प्रमुखांनी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना हजर होण्यासाठी नोटिस बजावली असतांनाच ठाणे न्यायालयानेही त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला. त्यामुळे अटक टाळण्यासाठी आटापिटा करूनही ब्रेक लागल्यामुळे निपुंगेंच्या वकिलाला रिकाम्या हाताने परतावे लागले.मुख्यालयातील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीपी निपुंगे हे ६ सप्टेंबरपासून फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पुणे आणि नाशिक येथे पोलिसांची दोन पथकेही गेली होती. त्यानंतरही ते हाती न लागल्यामुळे मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे त्यांच्याविरुद्ध हजर होण्याची नोटिस बजावली आहे. दरम्यान, गुरुवारी अचानक निपुुंगे यांनी त्यांच्या वकिलामार्फत कळवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी केली. आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, या प्रकरणात त्यांचे एफआयआरमध्ये थेट नाव आहे. शिवाय, त्यांनी सुभद्रा हिला वारंवार फोन करून मानसिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याचे सांगून अतिरिक्त सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याला जोरदार आक्षेप घेतला. या प्रकरणी तपास अधिकाºयांचे म्हणणे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आरोपी असलेल्या एसीपी निपुंगेंचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळण्यात येत असल्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी घोषित केले. या सुनावणीला निपुंगे हे मात्र हजर नव्हते.

 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा