शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख उमेदवारांचा प्रचार खर्च १५ लाखांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:37 IST

उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी साधारणत: प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये खर्च केला आहे.

ठाणे : उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी साधारणत: प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्च मुख्यत: रॅली आणि चौकसभांवर झाला आहे. अपक्ष उमेदवारांकडून बऱ्याच वेळा खर्च सादर केला जात नाही. त्यामुळे त्यांना खर्चाचा तपशील सादर करण्याबाबत सांगावे लागत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे.ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे तीन मतदारसंघ येतात. त्यामध्ये ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आतापर्यंत साधारणत: १० ते १५ लाखांपर्यंत खर्च केला आहे. यामध्ये चौकसभा, रॅली, कार्यकर्त्यांना वाटलेले झेंडे, चिन्हे, टोप्या आदी प्रचार साहित्यावर केलेला खर्च आणि प्रचारासाठी वापरण्यात येणाºया वाहनांचा खर्चही दाखवला जात आहे. त्या तुलनेत इतर पक्षांच्या उमेदवारांनी सात ते आठ, तर अपक्ष उमेदवारांनी एक ते दीड लाखापर्यंत खर्च केल्याचा तपशील सादर केला आहे.>सहा पथके तैनातठाणे लोकसभा मतदारसंघात येणाºया विधानसभानिहाय मतदारसंघांमध्ये उमेदवारांकडून होणाºया खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी सहा पथके आहेत. त्यात्या पथकांद्वारे उमेदवारांकडून होणाºया खर्चावर लक्ष ठेवले जात आहे. रॅली अथवा इतर प्रचार कार्यक्रमातील खर्चाचा अंदाज ही पथके नोंदवत आहेत..खर्चाचा तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावली जाणार आहे. नोटीसीला उत्तर न दिल्यास तीन वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.

टॅग्स :thane-pcठाणेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019