शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: झोपडपट्टी परिसरात मोफत औषधे पुरविणार; ठाणे मनपा आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 01:28 IST

प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांचे अतिजोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तत्काळ वर्गवारी करावी

ठाणे : झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी गुरुवारपासून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधे वितरित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंंघल यांनी घेतला.यामध्ये वागळे प्रभाग समितीमधील सी. पी. तलाव, किसननगर, पाइपलाइन, लोकमान्यनगर आणि मुंब्रा या ठिकाणी सुरुवातीस ही औषधे वितरित करण्यात येणार आहेत.

याशिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना अतिशय काळजीपूर्वक करावे, प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांचे अतिजोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तत्काळ वर्गवारी करावी, बाधित रुग्णांना तातडीने स्थलांतरित करावे जेणे करून त्याच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, कंटेनमेन्ट झोनच्या बाहेर कोरानाचा संसर्ग वाढू नये, बाधितांची संख्या कुठे वाढत आहे, कशामुळे वाढते आहे याचा व्यवस्थित अभ्यास करावा अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, धोकादायक इमारतींना दुरुस्ती परवानगी देताना संसर्ग होणार नाही याची खातरजमा करूनच ती द्यावी अशा सूचनाही सिंंघल यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या.ठामपा आयुक्तांचा सावळागोंधळ सुरूचठाणे : कोरोना पसरूनये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील वगळून एका रस्त्यावर पाच बिगर अत्यावश्यक दुकाने सुरू करण्यासाठी ठामपा आयुक्त विजय सिंघल यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा परवानगी दिली होती. परंतु, नागरिकांनी तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने आयुक्तांनी अवघ्या एका दिवसात हा आदेश रद्द केला. तसेच बिगर अत्यावश्यक सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश पुन्हा दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका